अर्धांगिनी on August 15, 2020 Get link Facebook X Pinterest Email Other Apps अर्धांगिनी मम जीवनी, पूर्णत्व मज तू देतसे,सहवास राहो सदा ही, आस ओठी येतसे.करुनी यात्रा मज सुखाची, संगतीने चालसी,सोपी केली वाट कठीण ती, श्वास माझा होतसे.तप एक आज पूर्ण केले, जुळलो असे की बंधनी,प्रीतगुज जसे कालचे की, भास मज तू देतसे. Comments
Comments
Post a Comment