समाजात घडणार्या, आजुबाजुला दिसणार्या, वर्तमानपत्र, दुरचित्रवाणी यातुन सतत कानावर आदळणार्या घटना. आणि त्याला प्रतिसाद म्हणुन त्याचे माझ्या मनावर उमटणारे पडसाद किंवा प्रतिक्रिया याचे हक्काचे स्थान म्हणजे हे व्यासपीठ... मनाची झेरॉक्स. कधी कविता, कधी लेख किंवा कधी संवाद अथवा प्रहसन, जे जे घडेल त्याची उमटणारी प्रतिमा.