संजु
दिग्दर्शनाच्या प्रयोगात स्वगतारच जोर मारी.
शिकवणे मुलांचे घेता घेता उभो रवलो आपले पायार
एक्स्प्रेसची चढलो पायरी थोडेसे झंडूचे होते हातभार.
जाहिरातीचो हात धरून प्रदर्शनय झाला करून,
सुप्या गीता संग्या सवता लगीन घेतला श्रद्धेन करून.
फार माया ज्येच्यावर ती नाटककला मागे पडली,
फार्मा या क्षेत्रातच मग लिखाणाची सवय जडली.
संजयाक होती दूरदृष्टी कुरुक्षेत्रीचे तो सांगी कथा,
लिखाण संजूचा करता वृष्टी क्लायंटांचे सरानत व्यथा.
क्यास विरळ होत गेले, हसऱ्या चेहऱ्यान वावरताना,
सोबत तरी किती जुडत गेले, दुखावले काही आविष्य जगताना.
मागणा एकच आजच्या दिवशी, आवडो कितीही बेलवलकर,
वाट्याक पुढचा नशीब यवचा, लागू गोखले नायतर पाटेकर.
Comments
Post a Comment